कॉलेजची मुलगी, एकदम कडक फेम अभिनेत्रीचा फोटो चर्चेत

26 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी सौंदर्य क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

नुकतेच अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्री समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद लुटताना दिसतेय

अभिनयासोबतच भाग्यश्री फिटनेसने असते चर्चेत

पांढऱ्या साडीमधील अभिनेत्रीचा फोटो चाहत्यांना करतोय घायाळ

 भाग्यश्री मोटे नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

आंबट जास्त आहे वाटत, शेतात कैरी खात असताना चाहत्यांच्या हटके कमेंट