छान फोटो आहे, पिवळ्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण?

21 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा सुंदर लुक

सौंदर्य आणि फिटनेसने असते कायम चर्चेत

अभिनयासोबत अभिनेत्री घेते फिटनेसची काळजी

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

या फोटोमध्ये भाग्यश्री मोटे दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

एका रात्रीत नॅशनल क्रश, कोण आहे ही अभिनेत्री?