मराठमोळ्या सौंदर्य क्वीनचा नो मेकअप लुक, फोटो पाहिले का?
27 June 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
अभिनेत्रीने पोस्ट केले शर्ट आणि शॉर्टमधील फोटो
विना मेकअप लुकमधील फोटोंची होतेय जोरदार चर्चा
सोशल मीडियावर सोनाली सौंदर्याने असते चर्चेत
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केलाय कमेंट्सचा वर्षाव
या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर
भाग्यश्री मोटेचा दिलखेच अंदाज, जांभळ्या ड्रेसमधील फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा