'घाडगे अँड सून' या मालिकेतून अभिनेत्री भाग्यश्री लिमये पोहोचली घराघरात
20 September 2024
Created By: Swati Vemul
भाग्यश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
एका मुलाखतीत भाग्यश्रीने तिच्या शाळेतील एक अनुभव सांगितला
सातवीत असताना एका मुलाने भाग्यश्रीला केलं होतं प्रपोज
भाग्यश्रीच्या शाळेच्या लॉकरमध्ये मुलाने ठेवले होते ग्रिटींग कार्ड्स
भाग्यश्री ते कार्ड्स थेट मुख्याध्यापकांकडे घेऊन गेली
कार्ड्सवर मुलाचं नाव असल्याने मुख्याध्यापकांनी त्याला बोलावून मारल्याचा भाग्यश्रीचा खुलासा
ज्या मुलांना मी आवडायची नाही, त्यांनी मी प्रपोज केलं आणि त्यांचा नकार पचवला- भाग्यश्री
रिल ते रिअल स्टार.. 'मुरांबा'मधील रमा खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा