भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर

Created By: Swati Vemul

24 December 2025

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर

भाग्यश्री लिमयेनं दाखवली अजिंठा आणि एलोरा लेण्यांची झलक

अजिंठा आणि एलोरा लेणी हे छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध जागतिक वारसा स्थळे आहेत

उत्कृष्ट शिल्पकला आणि चित्रांसाठी ही जागा ओळखली जाते

इथे प्राचीन भारतीय संस्कृती आणि कलेचे अद्भुत नमुने पहायला मिळतात

अजिंठा आणि एलोरा लेणी हे या जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांची प्रमुख आकर्षणं आहेत

ही दोन्ही ठिकाणं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत

'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा