ग्लॅमरस फोटोशूटने बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे
भाग्यश्री मोटे तिच्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते
आपल्या अभिनयानेही तिने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे
तिच्या एकापेक्षा एक कडक लूकप्रमाणेच तिचा एकदम कडक नावाचा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे
आपल्या अभिनयानेही तिने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे
भाग्यश्री मोटेने नुकतेच एक फोटोशूट केले आहे
या सिंपल लूकमध्येही भाग्यश्री सोबर दिसते आहे