भाग्यश्री तिच्या चाहत्यांसाठी तिचे रील्स आणि फोटो सतत इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

भाग्यश्री ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

भाग्यश्रीचा कातीलाना अंदाज पाहून फॅन्सही झाले बेकाबू

अॅक्टींग सोबतच तिच्या फॅशनेबल लूक्समुळे भाग्यश्री नेहमीच चर्चेत असते.

भाग्यश्रीचा नवा लूक होतोय जोमानं व्हायरल...!!

भाग्यश्रीने सोशल मिडीयावर नुकतेच तिचे नवीन लूक्समधले फोटो शेअर केले आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी