भारती सिंगने दिली गुड न्यूज, होणार दुसऱ्यांदा आई
8 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
विनोदी अभिनेत्री भारती सिंग तिच्या सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली आहे
भारती आणि तिचा पती हर्ष पुन्हा एकदा आई-बाब होणार आहेत
भारतीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.
अनेक चित्रपट कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारती आणि हर्षने 2017 मध्ये लग्न केले होते 2022 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला
घरात आरसा नेमका कुठे लावावा; नकारात्मक ऊर्जा, भांडण नको असेल हे वाचाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा