अक्षरा सिंहच्या अदांनी विखुरली जादु

अक्षरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते 

याशिवाय अभिनेत्री तिच्या नवनवीन लूकची झलकही चाहत्यांना दाखवत असते

आताही तिने तिच्या अदा चाहत्यांना दाखवल्या आहेत

ज्यात अक्षरा देसी लुकमध्ये हटके दिसत आहे

ताज्या फोटोंमध्ये अक्षरा साडी नेसलेली दिसत आहे

तिने पिवळ्या रंगाची साडीवर पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे

अक्षराने न्यूड शिमरी मेकअप करत केस बांधले आहेत. केसांमध्ये जड स्टोन्स आणि कानात पांढऱ्या मोत्याचे झुमके घातले आहेत

या देसी लूकमध्येही अक्षरा खूपच सुंदर दिसत आहे