भोजपुरीची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मोनालिसा ही अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असते
मोनालिसाने भोजपुरी व्यतिरिक्त अनेक हिंदी, ओरिया, बंगाली इत्यादी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मोनालिसा अनेकदा चाहत्यांसाठी इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामुळे ती दररोज चर्चेत असते.
अलीकडेच तिने तिचा बेडरूमचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे
ताज्या फोटोंमध्ये मोनालिसा पांढर्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस घातला आहे
तिने तिचे केस खुले सोडले असून डिप मेकअप सह कानात बेज रंगाचे झुमके, गळ्यात एक छोटा लटकन सेटही घातला आहे
या फोटोंमध्ये तिने बेडवर हॉट पोझ दिल्या आहेत. ज्यामुळे चाहत्यांची झोप उडाली आहे