भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

मोनालिसाने तिचे ताजे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती लाल रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे

मोनालिसाने स्टेजवर परफॉर्म केला आहे

तर येथे मोनालिसाने आरशासमोर पोज दिली आहे

या फोटोंमध्ये मोनालिसाचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळत आहे

हे फोटो शेअर करताना मोनालिसाने लिहिले की, 'बूम'

तिच्या या स्वॅग सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी