ट्रेडिंग गाण्यावर मोनालिसाचा बोल्ड लुक, गुलाबी ड्रेसमधील फोटो व्हायरल

13 April 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसा

गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं फोटोशूट

या ड्रेसमध्ये मोनालिसाने दिल्या हॉट पोज

एकापेक्षा एक हटके पोजने वेधलं लक्ष

सोशल मीडियावर मोनालिसा असते सक्रिय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हॉट कमेंट्स

तीखी मिर्च, सोनिया बंसलचा बोल्ड लुक, चाहत्यांची नजर हटेना