स्वप्न साकार, मोनालिसाने घेतलं 5 बेडरुम असणारं अपार्टमेंट

03 March 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी बोल्ड क्वीनने घेतलं 5BHK अपार्टमेंट, फोटो व्हायरल

मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय

मोनालिसाने तिच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरु केलाय

सोशल मीडियावर मोनालिसाने तिच्या घराचे फोटो शेअर केलेत

मोनालिसा नेहमी तिच्या चाहत्यांना हटके फोटोंनी घायाळ करत असते

या फोटोमध्ये अभिनेत्री मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे

समुद्रकिनारी बिकिनी क्वीन, अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवलं तापमान