मोनालिसाच्या गुलाबी शरारात गुलाबी अदा

मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते

ती तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे तसेच फोटोंमुळे चर्चेत असते

आता पुन्हा एकदा मोनालिसाने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

या फोटोत मोनालिसा गुलाबी शरारा सूटमध्ये दिसत आहे

मोनालिसाने येथे हलका मेकअप केला आहे. तर केस ही मोकळे सोडले आहे

डोळ्यात बारिक काजळ, कपाळावर टिकली, ओठांवर स्मितहास्य आणि कानात मोठे झुमके तिच्या सौदर्यात भर घालत आहेत

तिचे हे सौदर्य आणि हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना आवडत आहे