हाय..हाय.., गोरा लुक आणि त्यावर काळी साडी, बोल्ड क्वीन चर्चेत

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉट क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा साडी लुक

पारदर्शक काळ्या साडीमध्ये मोनालिसाने केलं फोटोशूट

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले खास फोटो

या साडीमध्ये मोनालिसा खूपच सुंदर आणि हॉट दिसतेय

तिच्या या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

सोशल मीडियावर मोनालिसाचे आहेत लाखो फॉलोअर्स

पोपटी मोनोकिनीमध्ये शमा सिकंदरची बोल्ड अदा, चाहते म्हणाले...