भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने स्पैगिटी दाखवला हॉट लूक

मोनालिसा नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते

सध्या मोनालिसाने तिचे स्पैगिटीमधील फोटो शेअर केले आहेत

चाहत्यांसाठी तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

मोनालिसाच्या स्पैगिटीमधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

मोनालिसाच्या काळ्या रंगाच्या स्पैगिटीने चाहत्यांची झोप उडवली आहे

मोनालिसाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे