बोल्ड क्वीन झाली हिरवीगार झाडी, फोटो पाहून चाहते थक्क!

24 May 2024

Created By: Soneshwar Patil

मोनालिसाने पुन्हा एकदा तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्रीने हिरव्या जीन्स आणि पांढरा टॉपमध्ये केलं फोटोशूट

या फोटोंना शेअर करताना कॅप्शनमध्ये झाडांचे इमोजी जोडले आहेत

अभिनेत्रीच्या या लुकची सोशल मीडियावर रंगलीय जोरदार चर्चा

अभिनेत्री या फोटोंध्ये विना मेकअप आणि सिंपल लुकमध्ये दिसत आहे

मोनालिसा नेहमी तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने चाहत्यांमध्ये असते चर्चेत

पुन्हा एकदा मानसी चर्चेत, म्हणाली काही पण झालं ना तरी...