भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या कामासह लूकमुळे नेहमीच चर्चेत असते
तिने भोजपुरीसह अनेक हिंदी टीव्ही शो मध्ये काम केलं आहे
फॅशन सेन्ससाठी मोनालिसाचे नाव चर्चेत असते
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते
आता पुन्हा एकदा तिची सिझलिंग स्टाइल चांगलीच व्हायरल होत आहे.
मोनालिसाने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातला आहे
तिने न्यूड मेकअप करत केस अर्धे उघडे सोडले आहेत. तर कानात हूप इअरिंग्ज घातल्या आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनालिसा अधिकच हॉट दिसत आहे