भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा दिवाळी धमाका!!!!
मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते
ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडत नाही
आता ही मोनालिसाने दिवाळीनिमित्त इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे
दिवाळीनिमित्त इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या जीन्समध्ये दिसत आहे
तीने हलका मेकअप करत तिचे केस मोकळे सोडले आहेत. तर तिने यावेळी हॉट पोझ ही दिल्या आहेत
तिच्या या लेटेस्ट लूकवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तर एका चाहत्यांने कंमेंट करताना, तिला दिवाळीचा पटाखा म्हटले आहे