भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा अभिनयासोबतच स्टाइलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे
मोनालिसा पांढऱ्या शॉर्ट्स आणि टीशर्टमध्ये खूप सुंदर दिसत आहे
मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
मोनालिसाच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत
मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर 5.1 मिलियन फॉलोअर्स आहेत