भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

 नम्रता मल्लाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

नम्रता मल्लाने या फोटोंमध्ये बिकिनी टॉप घातला आहे

या फोटोंमध्ये नम्रता मल्ला बिकिनी टॉपसोबत जीन्स घातलेली दिसत आहे

नम्रता मल्लाचा हा लूक एकदम नवीन दिसत आहे

या फोटोमध्ये नम्रता मल्ला खूपच सुंदर दिसत आहे

नम्रता मल्ला ने या फोटोत तिचे केस मोकळे सोडले आहेत