नम्रता मल्ला ही भोजपुरी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक
नम्रता सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे
ती आपल्या स्टायलिश लूक आणि हॉट अदांनी चाहत्यांना घ्यायाळ करत असते
तिने आता ही आपले बिकिनी फोटो शेअर करून अनेकांची झोप उडवली आहे
तिने स्टायलिश ब्लॅक बिकिनीवर काळा चष्मा घातल, आपले केस खुले ठेवले आहेत
तर आपले सौदर्य वाढविण्यासाठी तिने कानात झुमके घातले आहेत
नम्रता मल्ला वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
तिच्या बिकिनी फोटोंमध्येही तिचा स्वॅग पाहायला मिळत आहे.
फोटो शेअर करताना, आय लाईक बोल्ड, असं लिहलं आहे