भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही
ती बोल्डनेस आणि हॉटनेसमुळे चर्चेत असते
अलीकडे तिचा एक ग्लॅमर अवतार आणि एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
नेहा मलिक पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे
तिने फ्लोवर प्रिंटेड डिझायनर कुर्ती ड्रेस घातला आहे.
तसेच तिने आपले केल मोकळे आणि कानात झुमके घातले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.
आता तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे
ताज्या व्हिडिओमध्ये नेहा तिच्या बेडरूममध्ये दिसत आहे
ती खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.