नेहा मलिक दुबईमध्ये ब्लॅक जलवा

भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मलिक तिच्या सौदर्यासह तिच्या बोल्ड अंदाजमुळे ओळखली जाते

तिने तिचा वाढदिवस दुबईत साजरा केला

यावेळी ती ब्लॅक कलरच्या डीप नेक आउटफिटमध्ये दिसली

नेहाने यावेळी हलका मेकअप आणि ओपन हेअरस्टाईल केली होती. यावेळी अप्रतिम दिसत होती.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असते

ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते