बाथटबमध्ये नेहा मलिकचा हॉट अंदाज, फोटोंनी वाढवलं तापमान

30 April 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी बोल्ड क्वीन अभिनेत्री नेहा मलिक

इन्स्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले बाथटबमधील फोटो

गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केलं हटके फोटोशूट

वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

भोजपुरीमधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून नेहा प्रसिद्ध

कातिल नजर, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर, गौरीचा मराठमोळा लुक