नेहा मलिकचा दुबईत धमाका
नेहा मलिक तिच्या कामाबरोबरच तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते
नेहा तिच्या फोटोंद्वारे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते
आताही तिने सोशल मीडियाचा पारा चढवला आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती दुबईत धमाल करताना दिसत आहे
यावेळी तिने दुबईच्या स्काय व्ह्यूमध्ये किलर पोझ दिल्या आहेत
यावेळी नेहाने बॅकलेस ब्लू प्रिंटेड ड्रेस घातला आहे. ती यात अत्यंत बेधडक आणि बोल्ड दिसत आहे
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, अॅड्रेसिंग व्ह्यूवर स्काय वॉक
तिच्या या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियाचा पारा चढवला आहे