भोजपुरी सिनेमात ग्लॅमरची कमी नाहीये

नेहा मलिक हे भोजपुरीतील ग्लॅमरचं दुसरं नाव

नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्रीवर राज्य करते

अत्यंत बोल्ड अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध

नेहा बोल्ड तितकीच सुंदरही आहे

तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते वाट पाहतात

वेस्टर्न आऊटफिटमधील तिचे फोटो धुमाकूळ घालतात

रस्त्यावर उभं राहून ती पोज देताना दिसतेय