नेहा मलिकच्या किलर स्टाईल
नेहा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे
तिच्या पोस्टने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही
आताही चाहत्यांना घाम फोडणारे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत
नेहा मलिकने ब्राऊन कलरचा अतिशय ग्लॅमरस आउटफिट कॅरी केला आहे
नेहाने मॅचिंग मेकअपसह केस खुले ठेवले आहेत. ज्यामुळे चाहते वेडे झाले आहेत
या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे
नेहाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले - I’ve no energy to Hate- I either love you, wish you well, or hope you heal ..!!❤️✌️