सहार अफशाने इस्लामसाठी फिल्म इंडस्ट्री सोडली; केले लग्न
इस्लामसाठी भोजपुरी अभिनेत्री सहार अफशाने मनोरंजन क्षेत्र सोडलं
याच्याआधीच तिने आपण इस्लामसाठी हे करत असल्याचे जाहिर केलं होतं
तिने या ग्लॅमरच्या जगाला सोडून इस्लामचा मार्ग स्वीकारला होता
आता सहार अफशाने अरिज शेख नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत
तिच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत
सहार अफशाच्या आधी सना खान आणि जायरा वसीम यांनीही शोबिज सोडले आहे