भोजपुरी राणी मोनालिसाचा लाल साडीत 'अप्सरा' लूक
मोनालिसा तिच्या बोल्ड लूक आणि किलर स्टाईलने खळबळ उडवून देत असते.
ती तिच्या बोल्ड लूक आणि किलर स्टाईलमुळे चर्चेत असते
आताही तिने तापमान वाढवणारे फोटो शेअर केले आहेत. ज्यात मोनालिसा साडीत दिसत आहे
मोनालिसा लाल रंगाची साडी आणि डीपनेक ब्लाउजमध्ये अप्रतिम दिसत आहे
मोनालिसाने या फोटोंमध्ये तिच्या एकापेक्षा एक हॉट स्टाईल दाखवल्या आहेत
मोनालिसा लाल रंगाची साडी आणि डीपनेक ब्लाउजमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे
मोनालिसाच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत