नेहा मलिकने लावली गोल्डन लेहेंगा चोलीत आग

नेहा मलिक आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते

ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

आताही तिचा गोल्डन लेहेंगा चोलीतील अदा व्हायरल होत आहेत

नेहा मलिकने या फोटोत कपाळावर सोन्याचा टिका आणि गळ्यात हार घालत आपला जवला दाखवला आहे

गोल्डन लेहेंग्यासह नेहा मलिकने डीप नेक आउटफिट घातला आहे

नेहा मलिक गोल्डन क्विन लूकमध्ये तिच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे