श्वेता तिवारीचे पलकसाठी प्रेम, टाकला छानसा फोटो, लिहली खास पोस्ट

भोजपुरी सिनेसृष्टीत बोल्ड अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावर आदर्श सून म्हणून अभिनेत्री श्वेता तिवारीची ओळख आहे

पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे

तिही सौंदर्याच्या बाबतीत अप्रतिम आहे

पलक तिवारी आज तिचा 22 वा वाढदिवस साजरा करत आहे

याच दरम्यान तिची आई श्वेता तिवारीने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर खास पोस्ट ही लिहली आहे.

यावेळी श्वेताने शेअर केलेल्या फोटोत 42 वर्षीय श्वेता 22 वर्षांची पलक जणू एकमेकांच्या बहिणी वाटतं आहेत

तर श्वेताने खास पोस्ट लिहली आहे. ज्यात, माझ्या आयुष्यातील आनंदाला, प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाजूक, माझा अभिमान, माझ्या हृदयाचा तुकडा, माझे जीवन, माझी मुलगी पलक असं लिहलं आहे