भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही टक्कर देताना दिसत आहे
ती नेहमीच तिच्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस लुक्सने चर्चेत असते
तर लोक तिला सोशल मीडिया सेन्सेशन असेही म्हणतात
दररोज ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते
आताही तिने तिचे काही बिकिनीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
जे पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटला असेल
नेहा ने काळ्या रंगाची बिकिनी आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे
नेहा ने आपले केस मोकळे सोडले आहेत. ज्यात ती अधिकच बोल्ड दिसत आहे
काळ्या रंगाची बिकिनी आणि पांढऱ्या रंगाचा शर्टवर तिने अनेक हॉट पोझ दिल्या आहेत
या फोटोशूटमध्ये ती एकापेक्षा एक पोझ देत आहे
तर तिच्या या बोल्ड फोटोंमुळे इंटरनेटचे तापमानही वाढले आहे