अभिनेत्री मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे
स्टाईल आणि बोल्डनेसच्या बाबतीत मोनालिसा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही
ती आजकाल तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे
मोनालिसा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते
मोनालिसा क्रीम रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची केप्रीमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये मोनालिसाची स्टनिंग स्टाईल पाहायला मिळत आहे
या फोटोंमध्ये मोनालिसा अतिशय हलका मेकअप करताना दिसत आहे
मोनालिसा मोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
मोनालिसाच्या या फोटोंवर तिचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत