मोनालिसाचा होळी स्पेशल लुक, फोटो व्हायरल

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी बोल्ड क्वीन अभिनेत्री मोनालिसा

अभिनेत्रीने शेअर केला होळी लुक

फोटोंना Holi Vibes असं दिलं कॅप्शन

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल

भोजपुरीमधील हॉट अभिनेत्री म्हणून मोनालिसाची ओळख

इन्स्टाग्रामवर नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

धुमधडाक्यात नेहा मलिकचं होळी सेलिब्रेशन, फोटो पाहिले का?