भूमी पेडणेकरच्या अॅब्स दाखवणाऱ्या अदा
भूमी पेडणेकर सध्या फोटोंमुळे चर्चेत राहत आहे. ती फिटनेस प्रेमी आहे
सध्या तिचा अॅब्स लूक प्रचंड व्हायरल होत आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या कट-आउट ड्रेसमध्ये दिसत आहे
या फोटोत तिने किलर पोझमध्ये तिचे टोन्ड अॅब्स हायलाइट केल्या आहेत
या लूकचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर तापमान वाढले आहे
तिने कानात सोन्याचे हूप रिंग आणि मॅचिंग चंकी ब्रेसलेट घातले होते. तिचा हॉट अवतार सर्वांनाच भुरळ पाडत आहे.