भूमी पेडणेकरने साडीतही दाखवली बोल्ड स्टाइल

भूमी सोशल मीडियावर सक्रीय असते

भूमी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फोटोशूटमुळेही चर्चेत असते.

आता ही ती तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत असून तिची नवी स्टाईलही चाहत्यांना थक्क करत आहे

या ताज्या फोटोत भूमीने तिची साडीत सिझलिंग स्टाइल दाखवली आहे

भूमीने निळ्या रंगाची डिझायनर साडीसोबत रंगीत डीपनेक ब्लाउज घातला आहे

भूमीने साडीतील या लूकवर न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे

या फोटोंमध्ये भूमी खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे