कुपोषणाची शिकार...  भूमी पेडणेकरच्या लूकवर टीकेचा वर्षाव

26 April 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या फॅशन सेन्सची चर्चा

एका कार्यक्रमात भूमीने परिधान केला पांढऱ्या रंगाचा ड्रेस

स्कर्ट आणि जॅकेटसह भूमीचा हा चित्रविचित्र लूक

कपड्यांसोबत भूमीच्या अजब पर्सचीही झाली चर्चा

नेटकऱ्यांनी भूमीला केलं प्रचंड ट्रोल

कुपोषित, यापेक्षा उर्फी जावेद बरी... असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

विचित्र कपड्यांसोबतच भूमीच्या फिगरवरूनही नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अखेर तो क्षण आलाच!