'गोविंदा मेरा नाम' फेम अभिनेत्री भूमी पेडणेकर
ती अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर शेअर करत असते
आताही तिने तिचे फोटो शेअर करत खळबळ उडवून दिलीय
भूमीने काळ्या, सोनेरी आणि निळ्या शेड्स आणि पट्टे असलेली शिमरी साडी नेसली आहे.
मात्र तिच्या फुल स्लीव्ह ब्लाउजने अनेकांची झोप उडवली आहे
तिचा ब्लाउज समोरून उघडा आणि बॅकलेस तर त्यावर डोरी डिझाइन आहे
भूमीचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भूमीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे