निक्की तांबोळीचे हॉट जलवे

'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी सतत चर्चेत असते

निक्की तांबोळी नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते

अनेकदा ती तिची हॉट आणि बोल्ड झलक अदा सोशल मीडियावर शेअर करत असते

आता पुन्हा निकीने तिचा किलर लूक दाखवला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्की जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

तिने हलका मेकअप करून केस बांधले आहेत

या फोटोंमध्ये निक्की खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे