जुळ्या मुलींची आई, लाल ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, चर्चांना उधाण

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 14 विजेता अभिनेत्री रुबीना दिलैक

लाल ड्रेसमधील फोटो अभिनेत्रीने केले शेअर

या ड्रेसमध्ये रुबीना दिलैक दिसतेय हॉट

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

अभिनेत्रीच्या जुळ्या मुली झाल्या 3 महिन्याच्या

सोशल मीडियावर रुबीना दिलैकचे आहेत लाखो चाहते

जमलं हो जमलं, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये, लवकरच...