बिग बॉसने ज्याला घरातून हाकललं, तो 'तहलका भाई' तब्बल इतक्या कोटींचा मालक

1 December 2023

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध युट्यूबर तहलका भाईचं खरं नाव सनी आर्य

नवी दिल्लीचा सनी त्याच्या प्रँक व्हिडीओसाठी प्रसिद्ध

'तहलका प्रँक' या युट्यूब चॅनलवर त्याचे प्रँक व्हिडीओ प्रसिद्ध

सनीची पत्नी दीपिका आर्यसुद्धा कंटेट क्रिएटर

सनीचे एकूण पाच युट्यूब चॅनल्स

'तहलका प्रँक' या त्याच्या युट्यूब चॅनलचे तब्बल 3 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स

सनी आर्यची एकूण संपत्ती जवळपास 8 ते 10 कोटींच्या घरात