Hello  मुनव्वर मै मन्नारा, मन्नारा चोप्रा बनतेय नॅशनल क्रश

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचा खास लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले नवीन लुकमधील फोटो

या लुकमध्ये अभिनेत्री मन्नारा चोप्रा दिसतेय खूपच सुंदर

ऑफ-शोल्डर शॉर्ट ड्रेसमधील फोटोंनी वेधलं लक्ष

सोशल मीडियावर मन्नारा चोप्राचे आहेत लाखो फॉलोअर्स

नेहमी सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रीय

राखी सावंतच्या एक्स नवऱ्याने केलं बिग बॉस कंटेस्टेंट सोबत दुसरं लग्न