Bigg Boss 19 मध्ये चर्चेत असलेल्या या स्पर्धकांचं शिक्षण किती?
1 October 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस 19'मधील काही स्पर्धक सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत
हे स्पर्धक किती शिकले आहेत, त्यांचं शिक्षण किती.. ते पाहुयात..
तान्या मित्तलने ग्रॅज्युएशननंतर आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलंय, परंतु बिझनेससाठी तिने ते शिक्षण अर्ध्यातच सोडलं
अमालने मुंबईतील एका कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे
बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय स्पर्धक गौरव खन्नाने एमबीएचं शिक्षण घेतलंय
अशनूर कौर अभ्यासात खूप हुशार असून तिने बीएमएमचं शिक्षण पूर्ण केलंय
कुनिका सदानंदने बॅचलर ऑफ लीगल सायन्स, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह, ह्युमन राइट्सचं शिक्षण घेतलंय
प्रणित मोरेनं ग्रॅज्युएशननंतर मॅनेजमेंटी पदवी मिळवली आहे
सलमान खानच्या ब्रेसलेटमधील रत्न कोणता? नकारात्मकता शोषून घेतल्यानंतर होतात तुकडे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा