निक्कीच्या फिगरवर चाहते क्लिन बोल्ड
निक्की तांबोळी तिच्या बोल्ड आणि स्टनिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते
आताही ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
या फोटोंमध्ये निक्की तांबोळीने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे
निक्कीने उघडे बटण असलेला शर्ट घातले आहे. तर तिने तिचा ब्रालेट दाखवला आहे
निक्कीने हलका मेकअप करत तिचे केस मोकळे सोडले आहेत.
तिच्या या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
या नव्या फोटोशूटने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे