अखेर लायकी दाखवलीस.. सुपरबोल्ड फोटोशूटवरून प्रियांका चहर चौधरी ट्रोल
17 November 2023
Created By: Swati Vemul
बिग बॉस फेम प्रियांका चहर चौधरी नव्या फोटोशूटमुळे चर्चेत
काळ्या रंगाच्या मोनॉकिनीमध्ये प्रियांकाचं बोल्ड फोटोशूट
प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव; काही चाहते मात्र नाराज
प्रियांकाचा सुपरबोल्ड अंदाज चाहत्यांना आला नाही पसंत
अभिनेत्रीला ट्रोल करत केली फोटो डिलिट करण्याची मागणी
'अखेर लायकी दाखवलीस', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रियांकाला फटकारलं
सोशल मीडियावर प्रियांका चहर चौधरीचा मोठा चाहतावर्ग
अंकित गुप्तानेही केली प्रियांकाचा फोटोंवर कमेंट
करिष्मा कपूरने थेट डेव्हिड बेकहॅमला मारली मिठी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा