हार्ट शेपनंतर उर्फी जावेदचा 'लुंग'ड्रेस 

उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्शनल आहे

ती दररोज चित्र विचित्र ड्रेसिंगसेन्समुळे चर्चेत राहते

आताही ती तिच्या अशाच चित्र विचित्र ड्रेसिंगसेन्समुळे चर्चेत आली आहे

यावेळी उर्फी जावेदने 'लुंग' शेप असणारा टॉप घातला आहे. जो बॅकलेस आहे

उर्फीने बॅकलेस 'लुंग' शेप टॉप आणि ट्राउझर्स घालत किलर पोज दिल्या आहेत

आता तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत

यादरम्यान तिच्या या अवतारावरून तिला ट्रोल केले जात आहे