बिग बॉस मराठी फेम गायत्री दातार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

बिग बॉसनंतर गायत्री दातारचं एक रोमॅंटिक  गाणं चर्चेत आलं आहे

गायत्री दातारने तिचे हे गाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट केल आहे

गायत्री नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

तिच्या नवीन लुकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

गायत्रीच्या तिच्या लुकने चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते

गायत्री दातारचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे