'बिग बॉस मराठी' फेम जोडीची लगीनघाई; अमृताने लावली प्रसादच्या नावाची मेहंदी
17 November 2023
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी 4' फेम अमृता देशमुख-प्रसाद जवादेचं लग्न
नुकताच पार पडला मेहंदीचा कार्यक्रम
प्रसादच्या हातावरील मेहंदीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
'अमृतमय जाहलो'; प्रसादच्या हातावर अमृताच्या नावाची मेहंदी
मेहंदी कार्यक्रमातील अमृताचा खास लूक
बिग बॉसच्या घरात फुललं अमृता-प्रसादमधील प्रेम
18 नोव्हेंबरला अमृता-प्रसाद अडकणार लग्नबंधनात
करिष्मा कपूरने थेट डेव्हिड बेकहॅमला मारली मिठी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा