उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर सनसनी
उर्फी जावेद सोशल मीडिया सेन्सेशन आहे
उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते
ती तिच्या विचित्र आउटफिट्सने लोकांना आश्चर्यचकित करत असते
आता पुन्हा एकदा तिने तिच्या विचित्र आउटफिट्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे
या ताज्या फोटोत तिने स्टाईलिश व्हाईट कलर मोनोकोनी आणि ओव्हरकोटमध्ये दिसत आहे
तिने केसांची स्टाइल करत हलका मेकअप केला आहे. तिने एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत
तिचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे